सोमवार, ३० एप्रिल, २०१२

पानिपत असे घडले

"पानिपत असे घडले..."
पानिपतचे युद्ध हा मराठी माणसाच्या अपार कुतुहलाचा विषय आहे. यापुर्वी कै. त्र्यं.शं. शेजवलकरांचे "पानिपत:१७६१" हे पुस्तक सोडले तर पानिपतवर संशोधनपुर्वक असे लेखन गेल्या पन्नास वर्षांत झालेलेच नव्हते. संजय क्षीरसागरांनी अथक परिश्रम घेत पानिपत युद्धाच्या पार्श्वभुमीचा व प्रत्यक्ष युद्ध व युद्धोत्तर घटनांचा चहुअंगाने वेध घेत आजवर अनुत्तरीत असलेल्या असंख्य प्रश्नांची उत्तरे उपलब्ध सर्वच पुराव्यांच्या प्रकाशात शोधण्याचा एक यशस्वी प्रयत्न करत पुर्वाचार्यांच्या या विषयाबाबतच्या लेखनावर कळस चढवला आहे.
पानिपतबाबत एवढे सखोल व तटस्थ व तर्कशुद्ध संशोधन प्रथमच एवढ्या पुराव्यांसह य ग्रंथात मांडले गेले असल्याने या ग्रंथाचे मोल अत्यंत आगळे असेच आहे. प्रत्येकाच्या संग्रही असलाच पाहिजे असा हा ग्रंथ !  ---- संजय सोनवणी 





पानिपत असे घडले...        
ले. संजय क्षीरसागर
प्रकाशक: पुष्प प्रकाशन
प्रुष्ठ्संख्या: ५८८
मुल्य: रु. ५००/- मात्र
सवलत मुल्य: रु. ३५०/- मात्र.

येथे उपलब्ध :-  भारत बुक हाउस
१७८८, सदाशिव पेठ, देशमुखवाडी, पुणे – ३०
फोन नंबर :– ०२० – ३२५४८०३२/३३
मोबाईल नंबर :- ९८५०७८४२४६  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: